{
  "village_code": "270300130027890000",
  "village_name": "टाकळी प्र.चा.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:53:00Z",
  "surveys": [
    "28/1ब/31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026\nलिहुन देणार:- मालनबाई शंकर गुजर वगैरे यांचे वारस ज.मु. ललितकुमार पुसालाल बोरा 1) अनिल विश्वनाथ गुजर ,2) उषाबाई अशोक गुजर 3) दोधा शंकर गुजर 4) पवन गुलाब पवार सुरेखा गुलाब पवार 5)प्रमिला विश्वनाथ गुजर 6)बापू शंकर गुजर 7) राजेंद्र अशोक पवार 8) संगिता बापू गुजर 9)सुरेखा गुलाब पवार 10) हर्षल गुलाब पवार सुरेखा गुलाब पवार\nलिहुन घेणार : रंगराव शिवराम पाटील ,मधुकर शिवराम पाटील\nमौजे टाकळी प्र.चा. येथील ग.नं.28/1/ब पैकी प्लॉट 31 चे एकूण क्षेत्र 150 चौ मी आकार 15.00 रु. पै हि मिळकत र.रु.22500 /- घेऊन लिहून देणार यांनी दु.नि.चाळीसगाव यांचे कडील दस्त क्र. 1314 दि 04/04/1989 अन्वये लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिली . बाबत अर्ज ,सूची क्र.२ आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "महेंद्र मुरलीधर पाटील"
}
