{
  "village_code": "270300130027900000",
  "village_name": "वाघडु",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3794,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:19:26Z",
  "surveys": [
    "210/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक :क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : चाळीसगाववि.का.स.सो.लि. ता.चाळीसगाव\nलिहून घेणार :बाबुराव फकिरा पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक :210/3\nतपशिल :\n1] 210/3 तपशिल : चाळीसगाव विकास.सो.र.रु.५००००/दि.२१/४/२०१५ - 1895\n2] 210/3 तपशिल : चाळीसगांव वि.का.सो.र.रू 35000/-18/6/91 दा.ता.18/6/91. - 1022\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेअसून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चाळीसगाववि.का.स.सो.लि. ता.चाळीसगाव यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रकक्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजाकमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिष अशोक शिंदे"
}
