{
  "village_code": "270300130027910000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:18:59Z",
  "surveys": [
    "133/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : श्री. रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेबनगर सिपरा बाजार ता. भोकरदन जि. जालना\nलिहून घेणार : सोपान साहेबराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 133/अ/2 तपशिल : रामेश्वर सरकारी साखर का.सह.सो.ता.जी जालनाइ. र.रु.300000/-दि.13/07/09 - 1204\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्यकारी संचालक श्री. रामेश्वर सहकारी साखर कारखाना यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिष अशोक शिंदे"
}
