{
  "village_code": "270300130027910000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:18:59Z",
  "surveys": [
    "160/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर\nलिहून घेणार : संजय गबरु पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 160/3/अ तपशिल : अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट प्रा.ली.सहजानंद शिंगणापूर ता.कोपरगाव यांचा र.रु.200000 चा बोजा दि 2/8/06 संजय गबरु यांचा - 1028\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मानद कार्यकारी संचालक अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिष अशोक शिंदे"
}
