{
  "village_code": "270300130027930000",
  "village_name": "रोकडे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T07:47:40Z",
  "surveys": [
    "30/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार:डीगंबर किसन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड कौठेमलकापूर ता. संगमनेर जि. अहमदनगर\nयांचेकडून नोंद क्र. 1453 नुसार घेतलेले कर्ज रक्कम रु. 4500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनरल मॅनेजर श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 71 दिनांक 2026/10/29 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिष अशोक शिंदे"
}
