{
  "village_code": "270300130027940000",
  "village_name": "आडगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:17Z",
  "surveys": [
    "284/ब",
    "74/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा औरंगाबाद\nलिहून देणार : साक्षी राजेंद्र पाटील रा. आडगांव यांनी\nएच डी एफ सी बँक शाखा औरंगाबाद दिनांक 9/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 353000/- कर्ज घेऊन गट नंबर 74/ब, 284/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज बोजा दाखल पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,53,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज शिवाजीराव देशमुख"
}
