{
  "village_code": "270300130027940000",
  "village_name": "आडगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:13:21Z",
  "surveys": [
    "161/ब",
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026मौजे आडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथील गट नं. 201 व गट नं. 161/ब मधील शेतजमिनीचे संबंधित खातेदारांनी नोंदणीकृत वाटपपत्र दस्त क्र. ५७९४/२०२५ अन्वये आपसात वाटप करून घेतलेले आहे.ते पुढील प्रमाणे\n1)मौजे आडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव गट नं. 201 चे क्षेत्र 1 हे. 80 आर, आकार रु. 4.05 पैसे\n1. सुभाष दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.67 पैसे हिस्सा मिळालेला आहे.\n2. गोरख दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.67 पैसे हिस्सा मिळालेला आहे.\n3. छायाबाई शिवाजी अहिरे (पाटील) व भूषण शिवाजी अहिरे यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पश्चिमेलगत मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.67 पैसे हिस्सा मिळालेला आहे.\n4. दिगंबर दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.68 पैसे हिस्सा मिळालेला आहे.\n5. पितांबर दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पूर्वेलगत मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.68 पैसे हिस्सा मिळालेला आहे.\n6. प्रकाश दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र 0 हे. 30 आर हिस्सा मिळालेला आहे.\nवरील सर्व हिस्सेदारांना सदर गटातील चारमहालपाटाचे पाणी मिळण्याचा हक्क वाटपपत्रानुसार आहे .\nतसेच जिजाबाई पितांबर पाटील (रणदिवे) यांना वाटणीपोटी रोख रक्कम रुपये 10,000/- दिलेली असल्याचे वाटपपत्रात नमूद असल्याने त्यांचे नाव उताऱ्या मधून वगळले आहे .\n2) मौजे आडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव गट नं. 161/ब : क्षेत्र 1 हे. 00 आर, आकार रु. 1.85 पैसे\n1. छायाबाई शिवाजी अहिरे (पाटील) व भूषण शिवाजी अहिरे यांना पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे. 25 आर, आकार रु. 0.46 पैसे हिस्सा मिळालेला आहे. तसेच सदरगटातील विहिरीतील पाणी उपसा करण्याचा 0.25 पैसे हक्क राहील.\n2. दिगंबर दयाराम पाटील यांना पूर्व-पश्चिम बांध टाकून मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 25 आर, आकार रु. 0.46 पैसे हिस्सा मिळालेला आहे. तसेच सदरगटातील विहिरीतील पाणी उपसा करण्याचा 0.25 पैसे हक्क राहील.\n3. पितांबर दयाराम पाटील यांना पूर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु. 0.93 पैसे हिस्सा मिळालेला आहे. तसेच सदर गटातील विहिरीतील पाणी उपसा करण्याचा 0.50 पैसे हक्क राहील.गावी अर्ज ,दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील दस्त क्र 5794/2025 आलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "धिरज शिवाजीराव देशमुख"
}
