{
  "village_code": "270300130027960000",
  "village_name": "भोरस बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5208,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:24Z",
  "surveys": [
    "137/1/अ",
    "137/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 137/1/अ च्या जमीनीचे खातेदार शामकांत भगवान पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शामकांत भगवान पाटील (पवार ) ऐवजी शामकांत भगवान पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक /जमीन १/नावात बदल /एस आर/282/2026 दि.30/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये शामकांत भगवान पाटील (पवार )ऐवजी शामकांत भगवान पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "घन:श्याम रमेश बागुल"
}
