{
  "village_code": "270300130027990000",
  "village_name": "करगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12586,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:34:35Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 28 च्या जमीनीचे खातेदार वाल्मिक चंद्रसिंग देवरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वाल्मिक चतरसिंग पाटील ऐवजी वाल्मिक चंद्रसिंग देवरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक /जमीन १/नावात बदल/एस आर/361/2026 दि.22/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये वाल्मिक चतरसिंग पाटील ऐवजी वाल्मिक चंद्रसिंग देवरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अरुण शिवाजीराव निकम"
}
