{
  "village_code": "270300130027990002",
  "village_name": "इच्छापूर तांडा क्र.2",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12574,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:56Z",
  "surveys": [
    "34/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nखरेदी करून देणार :- अतुल साईदास राठोड ,अनिल सरीचंद राठोड ,पुष्पाबाई साईदास राठोड\nखरेदी करून घेणार :- अश्विनी युवराज चव्हाण\nयांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 34/1 पैकी क्षेत्र :4हे.04आर आकार रु :9.00 पैसे यात आमच्या मालकीचे क्षेत्र :2हे.64आर आकार रु :5.88पैसे यापैकी मध्यभागाचे क्षेत्र :0हे.42आर आकार रु :0.93 पैसे अशी हंगामी बागायत शेतजमीन लिहून घेणार यांना आज रोजी खरेदीने दिली आहे.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3475 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अरुण शिवाजीराव निकम"
}
