{
  "village_code": "270300130027990002",
  "village_name": "इच्छापूर तांडा क्र.2",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12579,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:56Z",
  "surveys": [
    "6/3",
    "7/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार :करगाव वी का स सो.लि\nलिहून घेणार :पंडीत शंकर राठोड\nसर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक : 6/3 तपशिल : करगांव वि.का.स.सो.इ.र.रु.100000/-03/08/2010 - 9324\nसर्व्हे क्रमांक : 7/1/3 तपशिल : करगांव वि.का.स.सो.इ.र.रु.100000/-03/08/2010 - 9324\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत करगाव वी का स सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक- 10/12/2019 वरून गावी नोंद केली असे.",
  "talathi": "अरुण शिवाजीराव निकम"
}
