{
  "village_code": "270300130027990003",
  "village_name": "चैतन्य तांडा क्र.4",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:51:48Z",
  "surveys": [
    "12/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/08/2026\nबाजूस दाखल सर्वे नं वरील खातेदार सौ. कुमकुम नरेश दोषी प्रो. प्रा. दोषी इंडस्ट्रीज चाळीसगांव रा. ता. चाळीसगांव विनंती अर्ज केला की, त्यांचे नांवे मौजे चैतन्य तांडा क्र. 4 येथील शिवारात स.नं. 12/2/1 (मौजे करगांव येथील जुना स.नं. 204/2/1) क्षेत्र 1.22 हे. आर अशी मिळकत आहे. सदर मिळकत ही नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 189/1996 दि. 15.01.1996 अन्वये धर्मा धमना वंजारी ए. कु.क. व इतर 04 यांचे कडून त्यांनी खरेदी केलेली आहे. त्याबाबत गांवी फेरफार नोंद नं. 4609 दि. 05.05.1997 रोजी प्रमाणित झाली आहे.सदर मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारात बुधीबाई सरीचंद वंजारी वै-2 यांची नावे फेरफार नोंद नं. 2621 अन्वये दाखल आहेत. फेरफार नोंद नं. 2621 ही 7/12 उताऱ्यावरील सहधारक श्री. धमना मनसा वंजारी यांचे मयताचे पश्चात मुलगा धर्मा धमना वंजारी, मुलगी बुधीबाई सरीचंद वंजारी, मुलगी-नांदीबाई पुना वंजारी हे वारस असुन स.नं. 204 चे 7/12 उताऱ्यावर, मुली या लग्न झाल्यामुळे त्यांचा ताबा नाही, एकत्र राहत असल्याने एकत्र कुटुंब कर्ता म्हणुन धर्मा धमना वंजारी यांचे कब्जेदार सदरी नाव दाखल करुन मुली “बुधीबाई सरीचंद वंजारी वै-2\" यांची नावे इतर हक्कात दाखल करण्यात आली आहेत.\nमौजे करगांव येथील जुना स.नं. 204 हल्लीचा स.नं. 12 यातील स.नं. 12/2/1 क्षेत्र 1.22 हे. आर. स.नं. 12/2/2 क्षेत्र 0.84 हे. आर, स.नं. 12/2/2/पै. क्षेत्र 0.36 हे. आर, स.नं. 12/2/2/1 क्षेत्र 1.50 हे. आर या मिळकती मी धर्मा धमना वंजारी ए. कु.क. व इतर 04 यांचे कडून नोंदणीकृत खरेदीखतान्वये खरेदी केलेल्या आहेत. सदर मिळकती या धर्मा धमना वंजारी यांनी एकत्र कुटुंब कर्ता म्हणून खरेदी दिलेल्या आहेत. त्यापैकी स.नं. 12/2/2, स.नं. 12/2/2 पै.. स.नं. 12/2/2/1 पै. या मिळकतींच्या 7/12 उताऱ्यांवरुन \"बुधीबाई सरीचंद वंजारी वै-2\" यांची नावे खरेदीच्या नोंदी होतांना कमी झालेली आहेत. तथापि स.नं. 12/2/1 या मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील “बुधीबाई सरीचंद वंजारी वै-2\" यांची नावे कमी झालेली नाहीत. तरी सदर मिळकत ही धर्मा धमना वंजारी यांचे कडून एकत्र कुटूंब कर्ता म्हणुन खरेदी केलेली असल्याने व खरेदीखत, सुची क्र.02 मध्ये तसा उल्लेख असल्याने सदर मिळकतींवर वारस बुधीबाई सरीचंद वंजारी व 1 यांचा कोणताही हक्क शिल्लक राहत नाही. त्यामुळे खरेदीखत दस्त क्र. 189/1996 ची सुची क्र. 2 व दस्ताची प्रत यावरुन त्यांची नावे स.नं. 12/2/1 चे इतर अधिकारातून “बुधीबाई सरीचंद वंजारी वै-2\" यांची नावे कमी केली असे.",
  "talathi": "अरुण शिवाजीराव निकम"
}
