{
  "village_code": "270300130028000000",
  "village_name": "बिलाखेड",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:08:42Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026खरेदी करून देणार :-\n१) धर्मराज शिवराम राखुंडे मयत\n२) योगेश धर्मराज राखुंडे\n३) आदेश धर्मराज राखुंडे\n४) कल्याण धर्मराज राखुंडे\n५) किरण धर्मराज राखुंडे\n६) प्रमोद कवरलाल ओसवाल\n७) रंजनाबाई पारसमल कोठारी\n८) हेमलता ललितकुमार बोर\nखरेदी करून घेणार :-\n१) राजेंद्र पंढरीनाथ अमृतकार\nबाजूस दाखल केलेली मौजे बिलाखेड ता.चाळीसगांव येथील शेत गट नं १६२ मधील प्लॉट नं १२१ यांचे क्षेत्र :- ९०.०० आर.चौ.मी अशी जमीन मिळकत राजेंद्र पंढरीनाथ अमृतकार यांनी धर्मराज शिवराम राखुंडे व इतर यांचेकडून रक्कम रुपये ६०००/- दिनांक २६/१०/१९९० रोजी कायम खरेदी खताने विकत घेतली असे. बिनशेती झाल्यानंतर स्वतंत्र प्लॉट उतारा तयार करण्यात येईल.याबाबत गावी अर्ज व सूची क्र 2 (दस्त क्रमांक ३०३०/२६९/७५) आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश सुरेश चकोर"
}
