{
  "village_code": "270300130028000000",
  "village_name": "बिलाखेड",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13067,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:08:42Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोदीचा प्रकार :- मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती लिलाबाई पांडुरंग झाल्टे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 11,मधिल खातेदार विनोद मोतीराम मोरे हे दि.28/05/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार नोंद नंबर 12335 ने सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. असे बाबत गावी अर्ज ,मूत्यू दाखला ,नोटरी प्रतिज्ञापत्र ,सरपंच व पोलीस पाटील यांचा वारस चौकशी अहवाल आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश सुरेश चकोर"
}
