{
  "village_code": "270300130028000000",
  "village_name": "बिलाखेड",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:19:16Z",
  "surveys": [
    "7/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/कावि/२०२६/Ecomp.No.३७५७१८५\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमौजे बिलाखेड येथील शेत गट नंबर ७/२/१ या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील र.रु.39706/- ही रक्कम चलन क्र. MH010284603202627M दिनांक 16/09/2026 नूसार चलनाने शासन जमा कलेली आहे. त्याबाबत अर्जदार यांनी चलनाची प्रत या कार्यालयास सादर केलेली आहे. त्यामुळे सदर ७/१२ च्या इतर हक्कात दाखल; असलेला अनाधिकृत स्टॉन क्रेशर दंडात्मक र.रु.39706/- सरकारी येणे बाकी बाबत वसुली पुर्ण झाले शिवाय हस्तांतर करता येणार नाही. हा शेरा कमी करणे बाबत मा उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील आदेश क्र.महसूल/कावि/२०२६/Ecomp.No.३७५७१८५ दि.२९/१०/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश सुरेश चकोर"
}
