{
  "village_code": "270300130028010000",
  "village_name": "डोणदिगर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6553,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:55:00Z",
  "surveys": [
    "223/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोविंद महादू मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोविंद माधव मोरे ऐवजी गोविंद महादू मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक/जमिन१/नावात बदल/एसआर/३२३/२०२६ दि. 21/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26230612 अन्वये गोविंद माधव मोरे ऐवजी गोविंद महादू मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "योगेश सुरेश चकोर"
}
