{
  "village_code": "270300130028030000",
  "village_name": "पिंप्री बु.प्र.दे.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3876,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:06:12Z",
  "surveys": [
    "300/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nवरील आदेशानुसार नुसार मौजे पिंप्री बु प्र दे येथील गट न . 300/1/ब चे इतर हक्कातील बोजा कमी करणेबाबत\nलिहून देणार: माळशेवगे वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव\nलिहून घेणार: भावेश सर्जेराव पाटील\nयांनी गट न . 300/1/ब वरील माळशेवगे वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून 100000/ दि.24/09/2022 साठी चा बोजा व्याजासह परतफेड केली असल्याने इतर हक्कातील बोजा कमी केला असे.",
  "talathi": "विजय रोहिदास चव्हाण"
}
