{
  "village_code": "270300130028030000",
  "village_name": "पिंप्री बु.प्र.दे.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:25:42Z",
  "surveys": [
    "38/1/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nवरील आदेशानुसार नुसार मौजे पिंप्री बु प्र दे येथील गट न . 38/1/2/अ/1च्या इतर हक्कात बोजा दाखल करणेबाबत\nलिहून देणार: पिंप्री बु.प्र.दे. वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव\nलिहून घेणार: रोहिदास कौतिक पाटील\nयांनी गट न. 38/1/2/अ/1 वर पिंप्री बु.प्र.दे. वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून दि 26/09/2026 रोजी र.रु.100000/- चा पिक कर्ज केला असे म्हणून इतर हक्कात बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "विजय रोहिदास चव्हाण"
}
