{
  "village_code": "270300130028040000",
  "village_name": "ब्राम्हणशेवगे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4275,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:11:51Z",
  "surveys": [
    "163/3/2",
    "353/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय उत्तम नेरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय उत्तम पाटील ऐवजी संजय उत्तम नेरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M26349444 अन्वये संजय उत्तम पाटील ऐवजी संजय उत्तम नेरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विजय रोहिदास चव्हाण"
}
