{
  "village_code": "270300130028050000",
  "village_name": "शेवरी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:22:11Z",
  "surveys": [
    "95/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- राजेंद्र जयसिंग जाधव (खाता क्रमांक :- 786) यांचे मौजे शेवरी येथील शेत गट नं. 95/1/अ क्षेत्र 0 हे 55 आरआकार रुपये 2.20 पैसे तसेच नोंद नं. 1290 नुसार विहीर पाणीभांडे,इले.मोटार पंप,कोटेशन,स्टाटर पाईप लाईन इत्यादीवर माझा असलेला 0.50 नये पैसे हक्कासह अशी हंगामी बागायत शेतजमिन हे त्यांनी\nलिहुन घेणार:- रेखाबाई अशोक जाधव (खाता क्रमांक :- 990) यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4825 दिनांक 09/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 295000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "सागर नंदकुमार जोशी"
}
