{
  "village_code": "270300130028060000",
  "village_name": "खडकी बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:59Z",
  "surveys": [
    "312/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026मौजे-खडकी बु येथील स.न.१६०/२/अ हल्लीचा गट.न.३१२/१ क्षेत्र-१.१२ हे. आर आकार-४.०० रु.पैसे च्या कब्जेदार सदरी दाखल निळकंठ भिकन धनगर रा. खडकी बु ता. चाळीसगांव यांचेकडून चालू वर्षाच्या शिघ्रसिध्दगणकानुसार येणारे मूल्यांकनाच्या ५०% रक्कम दंडात्मक कार्यवाही करून सदर हस्तांतरण व्यवहार हा विधीग्राह्य घोषित करता येईल. त्यानुसार मौजे-खडकी बु येथील स.न.१६०/२/अ हल्लीचा गट.न.३१२/१ क्षेत्र-१.१२ हे. आर आकार-४.०० रु. पैसे च्या आज रोजीच्या शासन नियमानुसार चालू वाजारभावाच्या किंमतीच्या ५० टक्के रक्कम भरून घेणेकामी सह दुय्यम निबंधक श्रेणी-१ चाळीसगांव-क्र.२ यांचे कडील मुल्यांकन मागविण्यात आले असता त्यांनी जा.क्र/१८५/२०२६ ३०/०९/२०२६ अन्वये सन-२०२६/२०२७ च्या वार्षिक शिघ्रसिद्धगणक मुल्यांकन रक्कम रु.१०,४३,९५२/-च्या ५०% रक्कम र.रु.५,२१,९७६/- (अक्षरी रु.पाच लाख एकवीस हजार नऊशे शहात्तर रु.मात्र/-) ही रक्कम खालील नमूद चलननुसार अनुक्रमे ररु. २,२१,९७६/-व ररु.३,००,०००/- अशी एकूण-५,२१,९७६/-सरकारी खजिन्यात लेखाशिर्ष ००२९ जमीन महसूल, (१०५) शासकीय मालमत्तेच्या विक्री पासून (क.ह. रक्कम) मिळणाऱ्या जमा रकमा, (०१) (०२) आयुक्त नाशिक, सांकेताक क्र.००२९०६५२०१ या मुख्य लेखाशिर्षाखाली चलन क्र.MHO 11176047 202627M व MHO 11364211 202627M अन्वये दंड म्हणून भरणा केला आहे.मा.तहसिलदार चाळीसगांव उक्त नमूद वाचले क्र.१ च्या राजपत्रानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून मौजे-खडकी व येथील स.न.१६०/२/अ हल्लीचा गट.न.३१२/१ क्षेत्र-१.१२ हे. आर आकार- ४.०० रु. पैसे चा नोंद नं.१९२७ दिः २६/०६/१९६९ अन्वये दाखल बेकायदेशीर व्यवहार हा विधीग्राह्य करून इतर हक्की दाखल कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-१ केले असे.\nबाबत मा तहसीलदार सो चाळीसगाव यांचे कडील आदेश क्र.कु.का/ईटपाल/२०२६/२४२ दि.०९/१०/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद बद्रीनाथ पवार"
}
