{
  "village_code": "270300130028060000",
  "village_name": "खडकी बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:59Z",
  "surveys": [
    "64/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026फेरफार प्रकार – वाटप पत्र\nश्रीमती पद्मजा भ्र. राजीव देशमुख, श्री चि. अभिषेक राजीव देशमुख,श्री रणवीर राजीव देशमुख,श्री अतुल अनिल देशमुख,श्रीमती वृषाली भ्र. विनय देशमुख,श्री अनिकेत विनय देशमुख,प्रज्ञा भ्र. धनाजीराव नाईक, सौ. योगेश्वरी भ्र. शांतनुराव देशमुख,श्री अनिरूध्द विनय देशमुख, प्रदिप रामराव देशमुख, प्राजक्ता भ्र प्रदिप देशमुख, सिद्धार्थ प्रदिप देशमुख, शोभा भ्र पंजाबराव देशमुख यांनी मौजे खडकी बु ता. चाळीसगाव येथील गट नंबर ६४/१ या कृषक शेतजमिनीची सर्वांचे संमतीने वाटणी करून दिली ती खालील प्रमाणे..\nवाटणी नंतरची स्थिती:-\nदिशा: आखीव नकाशा प्रमाणे\ni) श्रीमती पद्मजा भ्र. राजीव देशमुख,\nश्री चि. अभिषेक राजीव देशमुख,\nश्री रणवीर राजीव देशमुख,\nश्री अतुल अनिल देशमुख,\nयांचे हिस्स्यावर आलेली मिळकत खालील प्रमाणे\nगट नं.६४/१ ,क्षेत्र १.२६ हे. आर + पो.ख ०.०९ हे.आर चतुर्सिमा: पूर्व: गट नं.६४/१/२ पश्चिम: गट नं.७२ ,दक्षिण: गट नं. ७१ व ७०, उत्तर: गट नं. मध्य रेल्वे\nii) श्रीमती वृषाली भ्र. विनय देशमुख,\nश्री अनिकेत विनय देशमुख,\nप्रज्ञा भ्र. धनाजीराव नाईक, (5 ते9)\nसौ. योगेश्वरी भ्र. शंतनुराव देशमुख,\nश्री अनिरूध्द विनय देशमुख,\nयांचे हिस्स्यावर आलेली मिळकत खालील प्रमाणे\nगट नं.६४/१ ,क्षेत्र १.२७ हे. आर + पो.ख ०.०८ हे.आर चतुर्सिमा: पूर्व: गट नं.६४/१/३ पश्चिम: गट नं.६४/१/१ ,दक्षिण: गट नं. ७० व ६९, उत्तर: गट नं. मध्य रेल्वे\niii)\nश्री प्रदिप रामराव देशमुख\nयांचे हिस्स्यावर आलेली मिळकत खालील प्रमाणे\nगट नं.६४/१ ,क्षेत्र १.२६ हे. आर + पो.ख ०.०९ हे.आर चतुर्सिमा: पूर्व: गट नं.६४/२, पश्चिम: गट नं.६४/१/२ ,दक्षिण: गट नं. ६९ व ६६, उत्तर: गट नं. मध्य रेल्वे\nवरील प्रमाणे वाटणी करून दिली व घेतली असे. अर्ज व दु. निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्र.2945/2026 दि14/08/2026 दस्त व सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विनोद बद्रीनाथ पवार"
}
