{
  "village_code": "270300130028060000",
  "village_name": "खडकी बु.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:59Z",
  "surveys": [
    "421/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026फेरफार प्रकार – वारस\nमौजे खडकी बु., ता. चाळीसगांव, येथील गट नं.४२१/१ यातील प्लॉट नं.७ क्षेत्र २६६.४७ चौ. मी. अशी प्लॉट मिळकत असुन सदर प्लॉट मिळकतीच्या ७/१२ उता-यामध्ये इतर हक्कातील शेख सलीम शेख उस्मान, नोंद नं. १२४९९ अन्वये मयताचे नांव कमी होऊन मायतास खालील प्रमाणे वारस आहेत\n१) सुरैय्या बेगम शेख सलीम\n२) शेख अख्तर सलीम\n३) शेख अन्वर सलीम\n४) समीर सलीम शेख\nवरील प्रमाणे वारस असून गावी अर्ज,मृत्यू दाखला,अन्य कोणी वारस नसलेबाबत नोटरी प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे",
  "talathi": "विनोद बद्रीनाथ पवार"
}
