{
  "village_code": "270300130028070000",
  "village_name": "पाट खडकी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1747,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:02:42Z",
  "surveys": [
    "96/1/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२५/ई-कावि/इक्युजे/२००\nआदेश दिनांक : 29/08/2025\nमौजे पाटखडकी ता.चाळीसगाव येथील खातेदार बबन शामराव कोल्हे व इतर यांनी खालील प्रमाणे आदेशाने वाटणी केली असे.\n- वाटणी पूर्वीची स्थिती –\n१) बबन (बबनराव) शामराव कोल्हे\n२) महेंद्र बबन कोल्हे\nगट नं.९६/१/१/अ क्षेत्र १.१९ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार – ७.१५ रु पैसे दिशा – संपूर्ण गट\nगट नं.९६/१/१/ब क्षेत्र ०.९७ हे.आर पोख ०.१२ हे.आर आकार – ४.०० रु पैसे दिशा – संपूर्ण गट\nगट नं.१०१/२ क्षेत्र ०.८१ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार – ४.७५ रु पैसे दिशा – संपूर्ण गट\n- वाटणी नंतरची स्थिती –\n१) भूषण बबनराव कोल्हे\nगट नं.९६/१/१/अ क्षेत्र १.१९ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार – ७.१५ रु पैसे दिशा – संपूर्ण गट\n२) सविता भूषण कोल्हे\nगट नं.९६/१/१/ब क्षेत्र ०.९७ हे.आर पोख ०.१२ हे.आर आकार – ४.०० रु पैसे दिशा – संपूर्ण गट\n३) स्वाती महेंद्र कोल्हे\nगट नं.१०१/२ क्षेत्र ०.८१ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार – ४.७५ रु पैसे दिशा – संपूर्ण गट\nटीप – तसेच सदर गटांना पूर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असून त्यप्रमाणे सर्व वाटणीधारकांनी वहिवाट करावी.\nगावी म.तहसीलदार सो चाळीसगाव यांच्या कडील आदेश क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२५/ई-कावि/इक्युजे/२०० दि.२९/०८/२०२५ च्या आदेशानाव्ये नोंद केली असे.\nटीप – सदर वरील प्रमाणे वाटणी नोंद हि नोंद नंबर १६८३ अन्वये मंजूर झाली आहे परंतु वरील फेरफार पत्रकात वाटणी घेणार भूषण बबनराव कोल्हे यांचे नाव फेरफार पत्रकात नजरचुकीने भूषण दत्तात्रय कोल्हे असे दाखल झाले आहे. म्हणून वरील फेरफार पत्रक हे दुरुस्ती कामी नव्याने नोंद दाखल केली असे",
  "talathi": "विनोद बद्रीनाथ पवार"
}
