{
  "village_code": "27030013002813",
  "village_name": "सेवानगर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:23:20Z",
  "surveys": [
    "172/2/अ/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोजा कमी करून देणार : गौरी शुगर अंड डीस्टीलरिज प्रा. लि. हिरडगाव युनिट नं 4 ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर\nबोजा कमी करून घेणार : श्रीपत भिला चव्हाण\nयांनी मौजे सेवानगर येथील शेतजमीन गट नं. 172/2/अ/2/अ श्रीपत भिला चव्हाण यावर असलेल्या गौरी शुगर अंड डीस्टीलरिज प्रा. लि. हिरडगाव युनिट नं 4 ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचा र.रु. 5,00,000/- फेरफार क्र. 785 प्रमाणे दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, गौरी शुगर अंड डीस्टीलरिज प्रा. लि. हिरडगाव युनिट नं 4 ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर यांचे पत्र जा.क्र. गौरीशुगर/शेतकी/25/2026-27 दिनांक 17/10/2026 रोजीचे पत्र अन्वये नोंद कमी केली असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
