{
  "village_code": "27030013002813",
  "village_name": "सेवानगर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:23:20Z",
  "surveys": [
    "39/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोजा कमी करून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. साजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर\nबोजा कमी करून घेणार : वसंत रामदास चव्हाण\nयांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं 39/अ वसंत रामदास चव्हाण यावर अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. साजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांचा असलेल्या र.रु. यांवर 5,00,000/- प्रत्येकी दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. साजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांचे पत्र जा.क्र./अमृत/2019-2020/122दिनांक 24/09/2019 रोजीचे पत्र आलेवरून नोंद कमी केली असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
