{
  "village_code": "270300130028140000",
  "village_name": "उपखेड",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6797,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:32:29Z",
  "surveys": [
    "246/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोजा कमी करून देणार : वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक\nबोजा कमी करून घेणार : राहुल भिकन पाटील\nयांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं. 246/2/ब राहुल भिकन पाटील यावर असलेल्या वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचा र.रु. 40,000/- फेरफार क्र. 3648 दि. 18/02/2010 प्रमाणे दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेला बोजा कमी केले.गावी अर्ज, वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. व्हीडीपी/शेती/2018-1/2014 दिनांक 26/07/2018 रोजीचे पत्र अन्वये नोंद कमी केली असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
