{
  "village_code": "270300130028140000",
  "village_name": "उपखेड",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:04:21Z",
  "surveys": [
    "61/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळक/1/ ई टपाल/2019/36/56/10\nआदेश दिनांक : 10/12/2019\nबोजा चढवून देणार: बँक ऑफ बडोदा, सायगांव\nबोजा चढवून घेणार: विजय भैय्यासाहेब पाटील\nयांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं.61/अ/3 विजय भैय्यासाहेब पाटील यावर बँक ऑफ बडोदा, सायगांव यांचे कडून र.रु. 1,40,000/- पिक कर्ज घेतल्याने त्यांच्या 7/12 च्या इतर हक्कात तसी नोंद घेतली असे. गावी अर्ज, बँक ऑफ बडोदा, सायगांव यांचे दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून व मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळक/1/ ई टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
