{
  "village_code": "270300130028170000",
  "village_name": "पिंपळवाड म्हाळसा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4758,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:05:33Z",
  "surveys": [
    "347/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3682696\nआदेश दिनांक : 03/10/2026\nमौजे पिंपळवाड म्हाळसा येथील गट नं.347/2/ब यांचे क्षेत्र 0.55हे.आर +पो.ख.0.16 आर एकुण क्षेत्र 0.71 आर आकार 1.रु.36 पैसे या शेतजमीनीचे पो.ख. क्षेत्र 0.16 आर लागवड योग्य क्षेत्र तयार केल्याने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन-3/विनोक्र.273/17/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून पो.ख 0.16 आर रुपांतरीत करणेबाबत आदेशीत केले आहे. याबाबत गावी म.उपिवभागीय अिधकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3682696 उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्या कडील आदेश आल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन शैलेन्द्र हातोले"
}
