{
  "village_code": "270300130028180000",
  "village_name": "टाकळी प्र.दे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5958,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:12:51Z",
  "surveys": [
    "429/1/12",
    "429/1/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर शाखा चाळीसगाव जि जळगाव च्या वतीने- राजकुमार अप्पाराव पाळीक\nगहाणखत लिहुन देणार : जगदीश धुडकू शेवरे रा. टाकळी प्र.दे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6446-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1865000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/1/12, 429/1/13 क्षेत्र 0.6256 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश धुडकू शेवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1865000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन शिवाजी देवरे"
}
