{
  "village_code": "270300130028200000",
  "village_name": "मांदुर्णे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:58Z",
  "surveys": [
    "36/क",
    "36/ड",
    "36/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोजा कमी करून देणार : गिरणा उपसा सिंचन शाखा, गिरणा धरण\nबोजा कमी करून घेणार : संजय मन्साराम पाटील, इंदुबाई मन्साराम पाटील वै\nयांनी मौजे मान्दुर्णे येथील शेतजमीन गट नं 36/ब, 36/क व 36/ड संजय मन्साराम पाटील, इंदुबाई मन्साराम पाटील यावर गिरणा उपसा सिंचन शाखा, गिरणा धरण यांचा असलेल्या र.रु. यांवर 8195/- (सर्व गटावरील व्याज माफी सह) दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, गिरणा उपसा सिंचन शाखा, गिरणा धरण यांचे पत्र जा.क्र./गिरणा उपसा/8/2025 दिनांक 21/04/2025 रोजीचे पत्र आलेवरून नोंद कमी केली असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
