{
  "village_code": "270300130028200000",
  "village_name": "मांदुर्णे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:58Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोजा कमी करून देणार : वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक\nबोजा कमी करून घेणार : नगराज मन्साराम पाटील\nयांनी मौजे मान्दुर्णे येथील शेतजमीन गट नं 33 नगराज मन्साराम पाटील यावर असलेल्या वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचा र.रु. 10,000/- दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेला बोजा कमी केले.गावी अर्ज, वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. व्हीडीपी/शेती/अवसायक/2025-26/2 दिनांक 03/04/2025 रोजीचे पत्र अन्वये नोंद कमी केली असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
