{
  "village_code": "270300130028200000",
  "village_name": "मांदुर्णे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4163,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:13:58Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा नागपुर\nगहाणखत लिहुन देणार : कैलास बापू अग्रो इंडस्ट्रीज प्रोडूसर कंपनी लि.चे संचालक कैलास नथू सूर्यवंशी रा. मांदुर्णे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6755-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1056000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 5.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास बापू अग्रो इंडस्ट्रीज प्रोडूसर कंपनी लि.चे संचालक कैलास नथू सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1056000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी दिनकर पाटील"
}
