{
  "village_code": "270300130028220000",
  "village_name": "देशमुखवाडी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:00:45Z",
  "surveys": [
    "115/पैकी/प्लॉट/26",
    "125/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026मयताचे नाव कमी करणे-\nकोमल गणेश पाटील यांनी अर्ज दिला कि ग.नं. 125/3/अ व 115/पैकी/प्लॉट/26 वरील कै.दिव्या गणेश पाटील ह्या दि.7/7/2025 रोजी अविवाहित मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)कोमल गणेश पाटील नाते:बहिण\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र दि.19/6/2026 अर्ज,मृत्यू नोंदीचा दाखला दिलेवरून मयताचे नाव कमी केली असे.",
  "talathi": "चेतन शिवाजी देवरे"
}
