{
  "village_code": "270300130028240000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:45Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- भालचंद्र शेनपडु चव्हाण (खाता क्रमांक :- 1750)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 309 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नोंद नं. 3841अन्वेय व नोंद नं. 3871अन्वेय विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन यावर भालचंद्र शेनपडु चव्हाण यांच्या 0-10-0 आणे विहीर पाणी भांडे ह्क्कामधून त्यांनी खरेदी दिलेले खरेदी घेणार पंकज विजय पाटील यांना मौजे टाकळी प्र.दे. येथील शेत गट नंबर 241 मधील विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन 0-5-0 - पाच आणे हक्क दिल्यामुळे खरेदी देणार यांच्या यात टाकळी प्र.दे. येथील शेत गट नंबर 241 मधील विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन 0-5-0 - पाच आणे हक्क राहील.यात दुरस्ती. मौजे टाकळी प्र.दे. येथील शेत गट नंबर 241 मधील विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन 0-5-0 - पाच आणे पंकज विजय पाटील यांच्या हक्क राहील. हक्का सह लिहुन घेणार:- पंकज विजय चव्हाण (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क चाळीसगाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6241 दिनांक 13/11/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 82000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जिवनसिंग विजयसिंग परदेशी"
}
