{
  "village_code": "270300130028250000",
  "village_name": "तळोंदे प्र.दे.",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5631,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:14:30Z",
  "surveys": [
    "81/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार – बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे. ता.चाळीसगाव.\nलिहून घेणार – मथुराबाई धनसिंग वंजारी यांनी गट नं सर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक :377/3.तपशिल :बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे. बॅक ऑफ बडोदा शाखा तळोदे प्र दे याचा बोजा बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्रदे यांचा र.रु.९९०००/-दि.३०/५/२०१९ ( 3481 )\nबोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण\nबँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्रदे यांचा र.रु.२३२०००/-दि.४/३/२०२० ( 3617 )या फेरफार क्रमांकाने घेतलेला बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे यांच्या बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा.\nबोजा बँक ऑफ बडोदा शाखा तळोंदे प्र.दे.यांचे पत्र BOB/27/10/2026.(कर्ज खाते.क्र.211005000001156/1561) आल्यावरून बोजा कमी केला असे. म.जिल्हाधिकारी साहेब सो.जळगाव याचे\nपरिपत्रक क्रमांक कुळकायदा /ई टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 रोजीचे परीपत्रक आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "जिवनसिंग विजयसिंग परदेशी"
}
