{
  "village_code": "270300130028290000",
  "village_name": "माळशेवगे",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2700,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:14:15Z",
  "surveys": [
    "39/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी, जळगाव\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nपिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना आदेशाने हा फेरफार प्रकार निवडणे बाबत निर्देश आहेत त्यानुसार\nनोंदीचा प्रकार – बोजा दाखल\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव\nलिहून देणार: वैशाली संभाजी पाटील\nयांनी येथील गट /सर्व्हे क्रमांक : 39/1 क्षेत्र 1.16 हे आर यावर पीककर्ज र रु 200000/- रकमेचा बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव यांचेकडील पत्र दि 22/10/2026 तसेच दु निबंधक चाळीसगाव यांचेकडे दि 19/10/2026 नोंदवले दिलेवरून बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर नंदकुमार जोशी"
}
