{
  "village_code": "270300130028300000",
  "village_name": "पिंपळवाड निकुंभ",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2378,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:04:48Z",
  "surveys": [
    "166/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार चाळीसगाव\nआदेश क्रमांक : जमीन 3/ईटपाल /२०२६/कावि/138\nआदेश दिनांक : 19/10/2026\nउपरोक्त संदर्भीय आदेशान्वये मौजे पिंपळवाड निकुंभ येथील सतिष त्र्यंबक निकम वगैरे गट नं १६६/२ क्षेत्र 1.०० हे आर या शेतजमिनीची पुढील प्रमाणे वाटणी केली असे.\n1)सतिष त्र्यंबक निकम यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0.16हे आर आकरणी रु 0.39 पै\n२)विजय त्र्यंबक निकम यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून मध्यभागी क्षेत्र 0.17 हे आर आकरणी रु 0.४२ पै\n३)रंजना संजय निकम यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0.17 हे आर आकरणी रु 0.४२ पै\n४)धोंडू सोनु बागुल यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून रंजना संजय निकम च्या लगत दक्षिनेकडील क्षेत्र व पिंपळवाड काकडणे रोड पलीकडे क्षेत्र 0.50 हे आर आकरणी रु 1.22 पै\nआदेशातील नमूद 1 ते ९ अटी व शर्ती लागू राहतील, याप्रमाणे आदेश आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शिवाजी एकनाथ घोलप"
}
