{
  "village_code": "270300130028330000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:50Z",
  "surveys": [
    "153/1/ब",
    "153/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा चाळीसगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव\nलिहुन देणार :प्रकाश नथ्थु चव्हाण रा.अंधारी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 153/1/ब वर रक्कम रुपये 210000/- चा इकरार व गट नंबर/सर्वे नंबर 153/2/ब वर रक्कम रुपये 210000/- चा इकरार एच डी एफ सी बँक शाखा चाळीसगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव यांच्या कडील पत्र दिनाक 27/10/2026 च्या बोजा दाखल पत्रांनी ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन पंडीतराव केले"
}
