{
  "village_code": "270300130028340000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5546,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:56:06Z",
  "surveys": [
    "358/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) परशराम वालु चव्हाण ,2) मुलीबाई हिरामण चव्हाण ,3) युवराज हिरामण चव्हाण ,4) राजु हिरामण चव्हाण ,5) दगी चरणदास राठोड यांनी मौजे तळेगाव ता चाळीसगांव येथील शेत गट नं. 358/ब/2 एकूण क्षेत्र 0 हे 81 आर, आकार रुपये 2.35 पैसे अशी जिरायत शेनजमीन वाटणीपत्र खालील प्रमाणे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) परशराम बालु चव्हाण यांचे वाटणीस आलेली शेतजमीन शेत गट. नं. 358/ब/2 एकूण क्षेत्र 0 हे 81 आर, आकार रु. 2.35 पैसे यापैकी पुर्व पश्चिम बांध घालून दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 40 आर, आकार रुपये 1.17 पैसे अजी जिरायत शेतजमीन.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 2) मुलीबाई हिरामण चव्हाण, युवराज हिरामण चव्हाण, राजु हिरामण चव्हाण यांचे वाटणीस आलेली शेतजमीन दिलेलीशेत गट. नं. 358/ब/2 एकूण क्षेत्र 0 हे 81 आर, आकार रुपये 2.35 पैसे यापैकी पुर्व पश्चिम बांध घालून उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 41 आर, आकार रुपये 1.18 पैसे अशी जिरायत शेतजमीन वाटणीम दिलेली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 3) दगीचरणदास राठोड यांना त्यांचे हिम्यासाठी स्थावर जंगम मालमने पोटी आजरोजी रुपये 20,000/- मात्र ठेवले असुन त्यावर मु. शु. व नो. फि भरली आहे, त्यामुळे त्यांना वर वर्णन केलेला ग. नं. 358/ब/2 हा मिळकतीत वाटणी दिलेली नाही यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव क्रमांक 1 जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6454 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले",
  "talathi": "बळीराम नामदेव काळे"
}
