{
  "village_code": "270300130028350000",
  "village_name": "हिरापूर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:00Z",
  "surveys": [
    "171/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : हिरापूर वि.का.स.सो.लि ता.चाळीसगाव\nलिहून घेणार : प्रकाश हिलाल पाटील\nयांनी हिरापुर वि.का.स.सो.इ.र.रु50000/- दि. 23.7.2009 - 2086\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिरापूर वि.का.स.सो.लि दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण रेवनाथ सूर्यवंशी"
}
