{
  "village_code": "270300130028360000",
  "village_name": "पिंप्री.बु.प्रचा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:06:37Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026फेरफाराचा प्रकार – शेतजमीन नावाने केल्याने (वाटणीने)\nमौजे पिंप्री बु प्र चा येथील खातेदार शिवाजी वाल्मिक मोरे यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं. १३ ,५१ पैकी या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती-\nसंमती देणार –\n१) अनिता प्रमोद देशमुख\n२) सुनिता संदीपराव देशमुख\n- वाटणी पूर्वीची स्थिती –\n१) शिवाजी वाल्मिक मोरे\nगट नं. १३ क्षेत्र ३.३२ हे.आर पोख ०.११ हे.आर आकार १८.४५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\nगट नं. ५१ पैकी क्षेत्र १.०४ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार ३.४६ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n- वाटणी नंतरची स्थिती –\n१) सतिश शिवाजीराव मोरे\nगट नं. १३ क्षेत्र १.०० हे.आर पोख ०.०० हे.आर आकार ५.५५ रु.पैसे दिशा – उ.द.पश्चिमेकडील\nगट नं. ५१ पैकी क्षेत्र ०.६२ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार १.४० रु.पैसे दिशा – पु.प.बांध उत्तरेकडील\n२) किरण शिवाजीराव मोरे\nगट नं. १३ क्षेत्र १.६६ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार ९.२२ रु.पैसे दिशा – उ.द.मध्यभाग\n३) संगीताबाई सतिश मोरे\nगट नं. १३ क्षेत्र ०.६६ हे.आर पोख ०.११ हे.आर आकार ३.६८ रु.पैसे दिशा – उ.द.पूर्वेकडील\n४) माधुरी किरण मोरे\nगट नं. ५१ पैकी क्षेत्र ०.४२ हे.आर पोख ०.०० हे.आर आकार १.४० रु.पैसे दिशा – पु.प.बांध दक्षिणेकडील\nटिप :- गट नं. १३ यात एक जुनी विहीर, पाणी, भांडे यात असलेल्या ०.५० पैसे हक्कावर किरण शिवाजीराव मोरे यांचा ०.२५ पैसे हक्क व संगीताबाई सतिश मोरे यांचा ०.२५ पैसे हक्क राहील. गट नं. १३ यात एक नविन विहीर, पाणी, भांडे यावर सतिश शिवाजीराव मोरे यांचा संपुर्ण ०-१६-० आणे हक्क राहील. सदर वरील दोन्ही गटांना पुर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असून त्या प्रमाणे सर्व वाटणी धारकांनी वहिवाट करावी. १) अनिता प्रमोद देशमुख, २) सुनिता संदीपराव देशमुख यांना सदर वाटणीपत्रात हिस्सा दिलेला नसून त्यांनी त्यांचा वडीलोपार्जीत वारसा हक्क वाटणी नांवे करुन घेणार यांच्या लाभात विनामुल्य हक्कसोड करुन दिला असे, भविष्यात त्यावर कोणीही हक्क सांगणार नाही.\nबाबतअर्ज, वाटणीपत्रक (प्रतिज्ञापत्र) , 7/12 उतारे , फेरफार नोंदी व ओळखपत्रक पुरावे समक्ष सादर तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.०/३०९२/प्र.क्र.२५/ल ६ मंत्रालय मुंबई ४०००३२ दि.७ मे १९९२ अन्वये वाटणी पत्राची नोंद केली असे.\nटीप – वरील प्रमाणे वाटणी नोंद हि नोंद नंबर १९९९ अन्वये मंजूर झाली आहे परंतु सदर नोंदी मध्ये फेरफार पत्रकात वाटणी घेणार सतिश शिवाजीराव मोरे यांच्या नावे गट नंबर ५१ पैकी ०.६२ हे.आर एवढे असणे अपेक्षित होते परंतु फेरफार पत्रकात सतिश शिवाजीराव मोरे यांच्या नावे गट नंबर ५१ पैकी ०.४२ हे.आर असे नजरचुकीने दाखल झाले आहे सदर दुरुस्ती करून वाटणी घेणार सतिश शिवाजीराव मोरे यांच्या नावे गट नंबर ५१ पैकी ०.६२ हे.आर एवढे फेरफार पत्रकात दुरुस्त करून नवीन दुरुस्त फेरफार दाखल केली असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर आत्माराम पाठे"
}
