{
  "village_code": "270300130028360000",
  "village_name": "पिंप्री.बु.प्रचा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:06:37Z",
  "surveys": [
    "29/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026\nलिहून घेणार : अमृत संजीवनी शुगर केन प्रा.लि, सहजानंद ता कोपरगाव\nलिहून देणार : बाबुलाल देवराम जाधव रा. पिंप्री.बु.प्रचा यांनी रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अमृत संजीवनी शुगर केन प्रा.लि यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर आत्माराम पाठे"
}
