{
  "village_code": "270300130028360000",
  "village_name": "पिंप्री.बु.प्रचा",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:06:37Z",
  "surveys": [
    "69/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे पिंप्री बु प्र चा येथील खातेदार दत्तात्रय त्र्यंबक भामरे यांच्या शेत गट न. ६९/२/अ यावर पिंप्री बु प्र चा विकाससो यांचा बोजा र रु ६००/- चा बोजा कमी करणे कामी पत्र आले वरून नोंद केली असे.\nम.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर आत्माराम पाठे"
}
