{
  "village_code": "270300130028420000",
  "village_name": "वलठाण",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3830,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:18:47Z",
  "surveys": [
    "119/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी सो जळगाव\nआदेश क्रमांक : क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nतपशील :\nलिहून देणार : पिंपरखेड दिगर वि. का. सेवा. सह. सोसा. लि. ता. चाळीसगाव\nलिहून घेणार : दिनाबाई परमा राठोड यांनी पिंपरखेड दिगर वि. का. सेवा. सह. सोसा. लि. ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे कडून गट नंबर 119/1 क्षेत्र 1.2100 हे.आर वर र. रु. 50000/- दि. 07/08/2000 रोजी घेतलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड दिगर वि. का. सेवा. सह. सोसा. लि. ता. चाळीसगाव यांच्या दि. 27/10/2026 रोजीचा दाखला इकडील कार्यालयात सादर केला असे. सदर दाखला दिल्यावरून बोजा कमी केला असे. मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील दि. 10/12/2019 रोजीचे परिपत्रक आलेवरून सदर नोंद आदेशाने केली असे.",
  "talathi": "प्रज्ञा साईनाथ पवार"
}
