{
  "village_code": "270300130028430000",
  "village_name": "गणेशपुर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:17:30Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026मौजे गणेशपूर येथील खातेदार नर्मदाबाई विठ्ठल पाटील (सूर्यवंशी) व इतर यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं. २०/अ/२ ,२०/ब ,३६/१ या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती-\nसंमती देणार –\n१) तुकाराम विठ्ठल पाटील\n२) मालताबाई अर्जुन पाटील\n३) ललिताबाई भिवसन पाटील\n४) उषा संजय पाटील\n- वाटणी पूर्वीची स्थिती –\n१) नर्मदाबाई विठ्ठल पाटील (सूर्यवंशी)\nगट नं. २०/अ/२ क्षेत्र ०.६१ हे.आर आकार ३.०० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\nगट नं. २०/ब क्षेत्र १.०० हे.आर आकार ६.३५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n२) विठ्ठल महादू पाटील (सूर्यवंशी)\nगट नं. ३६/१ क्षेत्र १.२० हे.आर आकार ८.२० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n- वाटणी नंतरची स्थिती –\n१) प्रियंका पवन पाटील\nगट नं. २०/अ/२ क्षेत्र ०.६१ हे.आर आकार ३.०० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n२) हेमंत तुकाराम सूर्यवंशी\nगट नं. २०/ब क्षेत्र १.०० हे.आर आकार ६.३५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\n३) विवेक तुकाराम पाटील\nगट नं. ३६/१ क्षेत्र १.२० हे.आर आकार ८.२० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट\nटिप :- वरील तिन्ही गटांना पूर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असून त्याप्रमाणे सर्व वाटणी धारकांनी वहिवाट करावी.\nबाबतअर्ज, वाटणीपत्रक (प्रतिज्ञापत्र) , 7/12 उतारे , फेरफार नोंदी व ओळखपत्रक पुरावे समक्ष सादर तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.०/३०९२/प्र.क्र.२५/ल ६ मंत्रालय मुंबई ४०००३२ दि.७ मे १९९२ अन्वये वाटणी पत्राची नोंद केली असे.\nटीप – वरील प्रमाणे नोंद नंबर ४०६७ मंजूर झाली आहे परंतु वरील नोंदी मध्ये खातेदार विवेक तुकाराम पाटील यांचे नाव ७/१२ सदरी नजर चुकीने विवेक तुकाराम सूर्यवंशी असे दाखल झाले आहे.सदर नाव हे विवेक तुकाराम सूर्यवंशी ऐवजी विवेक तुकाराम पाटील असे दुरुस्त करून दाखल केले असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर आत्माराम पाठे"
}
