{
  "village_code": "270300130028460000",
  "village_name": "कृष्णनगर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:11Z",
  "surveys": [
    "209/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्र लिहून देणार :-\n1) प्रदिप रामराव देशमुख.\n2) कै. अनिल रामराव देशमुख यांचे वारस अतुल अनिल देशमुख व कै.राजीव अनिल देशमुख यांचे वारस अभिषेक राजीव देशमुख , पद्मजा राजीव देशमुख, रणवीर राजीव देशमुख.\n3) कै. विनय रामराव देशमुख यांचे वारस अनिकेत विनय देशमुख, अनिरुदध विनय देशमुख, प्रज्ञा धनाजीराव नाईक, योगेश्वरी विनय देशमुख, वृषाली विनय देशमुख यांनी\nमौजे कृष्णनगर येथील गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे.\nवाटणीचा तपशील :-\nलिहून घेणार नं.1) प्रदिप रामराव देशमुख यांना गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे यापैकी क्षेत्र 0.73 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 हे आर एकुण क्षेत्र 0.74 हे. आर दिशा पूर्व गट क्रमांक 170,पश्चिम गट क्रमांक 211,दक्षिण बाजूस तळेगाव शिव ,उत्तर गट क्रमांक Part 2 व गट क्रमांक 209/2\nलिहून घेणार नं 2)अनिकेत विनय देशमुख, अनिरुदध विनय देशमुख, प्रज्ञा धनाजीराव नाईक, योगेश्वरी विनय देशमुख, वृषाली विनय देशमुख यांना गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे यापैकी क्षेत्र 0.73 हे आर व पो ख क्षेत्र 0.00 हे आर एकुण क्षेत्र 0.73 हे. आर दिशा पूर्व गट क्रमांक 170,पश्चिम गट क्रमांक 211,दक्षिण गट क्रमांक 209/2 पै.,उत्तर गट क्रमांक Part 3 व गट क्रमांक 209/2पै.\nलिहून घेणार नं. 3) अतुल अनिल देशमुख , अभिषेक राजीव देशमुख , पद्मजा राजीव देशमुख, रणवीर राजीव देशमुख यांना गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे यापैकी क्षेत्र 0.73 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 हे आर एकुण क्षेत्र 0.74 हे. आर दिशा पूर्व गट क्रमांक 170,पश्चिम गट क्रमांक 209/1,दक्षिण Part 2 व गट क्रमांक 209/2 पै.,उत्तर गट क्रमांक 209/2 पै.सदर वरीलप्रमाणे प्रमाणे वाटणी करून दिली घेतली असे. अर्ज व दु. निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्र 2945/2026 दि 14/08/2026 दस्त व सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "बळीराम नामदेव काळे"
}
