{
  "village_code": "270300130028460000",
  "village_name": "कृष्णनगर",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:36:11Z",
  "surveys": [
    "25/1/24/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि सहजानंदनगर ता कोपरगांव\nलिहून घेणार : हौसाबाई कचरु मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/1/24/1/1 तपशिल : दिनांक 01/08/2024 रोजी अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि सहजानंदनगर ता कोपरगांव चा हौसाबाई कचरु मोरे यांच्या नावे र.रु. 700000/- कर्ज. - 2029\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अमृत संजीवनी शुगरकेन प्रा.लि सहजानंदनगर ता कोपरगांव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क.2026-27/142 दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बळीराम नामदेव काळे"
}
