{
  "village_code": "270300130028470000",
  "village_name": "करंजगाव",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2727,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:14:48Z",
  "surveys": [
    "173/अ/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) कैलास माणिक आव्हाड,2)धर्मा माणिक आव्हाड यांनी मौजे करंजगांव येथील गट नं. 173/अ/2/अ चे एकुण क्षेत्र 0 हे 77 आर आकार 1 रु 90 पैसे यात विहीर हक्कसह वाटणी खालीलप्रमाणे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-1) कैलास माणिक आव्हाड यांच्या वाटणी दिलेली मौजे करंजगांव येथील गट नं. 173/अ/2/अ चे एकुण क्षेत्र 0 है 77 आर आकार 1 रु. 90 पैसे यापैकी दक्षिण उत्तर बांध घालुन पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 26 आर आकार 0 रु 64 पैसे व सदर गटातील विहीर मोटार पाईप लाईन यावरील 0.30 पैसे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 2) धर्मा माणिक आव्हाड यांच्या वाटणी दिलेली मौजे करंजगांव येथील गट नं. 173/अ/2/अ चे एकुण क्षेत्र 0 हे 77 आर आकार 1 रु 90 पैसे यापैकी दक्षिण उत्तर बांध घालुन पश्चिमेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु 26 पैसे व सदर गटातील विहीर मोटार पाईप लाईन यावरील 0.30 पैसे यांनी दुय्यम निंबधक चाळीसगाव क्रमांक 2 जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3723 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले",
  "talathi": "स्वराली सतीश पाटील"
}
