{
  "village_code": "270300130028480000",
  "village_name": "रोहिणी",
  "taluka_name": "चाळीसगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:16:51Z",
  "surveys": [
    "211/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बॅँक शाखा पाचोरा ता पाचोरा\nलिहून घेणार : गौरी पंकज देशमुख,यश पंकज देशमुख,अर्चना पंकज देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 211/अ तपशिल : प्रमाणे पंकज वसंतराव देशमुख यानी एच डी एफ सी बॅँक शाखा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 7500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2379\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बॅँक शाखा पाचोरा ता पाचोरा यांचेकडील पत्र/ दाखला तसेच सह दुय्यम निबंधक चाळीसगाव2,सूची क्र 2 दस्त क्रमांक 3440 दि 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी श्रीरामराव घुगे"
}
